आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akash Ambani Shloka Mehta Marriage Bollywood Celebs At Wedding Shahrukh Khan, Gauri Khan, Juhi Chawla, Sachin Tendulkar

Photos: अंबानींच्या मुलाच्या लग्नात सपत्निक पोहोचला शाहरुख, पतीसोबत अवतरली जूही; सचिन, करन जोहर रणबीरसह पोहोचले अनेक celebs

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुलगा आकाश अंबानीच्या लग्न सोहळ्यात उद्योग आणि स्पोर्ट्सह अख्खे बॉलिवूड अवतरले. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरीसोबत पोहोचला. तर जूही चावला आपला पती जय मेहता यांच्यासोबत दिसून आली. या व्यतिरिक्त पार्टीत आतापर्यंत स्पॉट झालेल्यांमध्ये करण जोहर, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, अनु मलिक इत्यादींनी उपस्थिती नोंदवली. लग्नात उपस्थिती नोंदवला पहिला कपल आमिर खान आणि किरण राव यांचा ठरला. यानंतर प्रियांका चोप्रा, अनु मलिक, राज कुमार हिरानी, विधु विनोद चोप्रा, डब्बू रतनानी, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, संदीप खोसला, सागरिका घाटगे, झहीर खान हे सिलेब्स पोहोचले आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या सर्वच सेलिब्रिटींचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...