आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश-श्लोकाची मित्रांसोबत धमाल-मस्ती; आकाशने रोमॅन्टिक स्टाइलने पूर्ण केला मित्रांचा हा हट्ट!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिचा विवाह देशातील सर्वात धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आकाश अंबानीसोबत संपन्न झाला. तत्पूर्वी शुक्रवारी या लग्नाची मेहंदी सेरेमनी पार पडली. अंबानी कुटुंबाच्या या सेलिब्रेशनचे विविध व्हिडिओ समोर येत आहेत. त्यातच श्लोका आणि आकाश यांनी मित्रांसोबत केलेल्या धमाल-मस्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आकाशने अतिशय रोमॅन्टिक स्टाइलमध्ये श्लोकासोबत डान्स केला. यानंतर मित्रांमधून We Want Kiss अशी चिअरिंग करण्यात आली. मित्रांची ही डिमांड देखील आकाशने पूर्ण केली. यानंतर श्लोकाच्या चेहऱ्यावर आलेले हास्य पाहण्यासारखे होते.
बातम्या आणखी आहेत...