Home | News | Akshay Kumar New House Inside Photos: Akshay Buy New Four Flats In Mumbai Cost 18 Crore Look

अक्षय कुमारने 2018 मध्ये एकाचवेळी खरेदी केले होते 4 फ्लॅट, 18 कोटी आहे त्याच्या या घराची किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:37 PM IST

अक्षय कुमार 51 वर्षांचा झाला आले. 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेला राजीव हिरिओम भाटिया म्हणजेच अक्षय कुमार

 • Akshay Kumar New House Inside Photos: Akshay Buy New Four Flats In Mumbai Cost 18 Crore Look

  मुंबई: अक्षय कुमार 51 वर्षांचा झाला आले. 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेला राजीव हिरिओम भाटिया म्हणजेच अक्षय कुमार आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. एप्रिल 2018 मध्ये अक्षयने मुंबईमध्ये एक नवीन घर खरेदी केले होते. त्याच्या या नव्या घराची किंमत जवळपास 18 कोटी रु. आहे. त्याने हे घर अंधेरी वेस्टच्या ट्रांस कॉन ट्रायम्फ नावाच्या बिल्डिंगमध्ये खरेदी केले आहे. आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या नव्या घराचे इनसाइट फोटोज दाखवणार आहोत.

  21 व्या मजल्यावर आहे अक्षयचे नवीन घर
  - अक्षयचे अंधेरी येथील हे घर 21 व्या मजल्यावर आहे. त्याने फक्त एक फ्लॅट नाही तर संपुर्ण फ्लोर आपल्या नावावर केले आहे.
  - अक्षयने एकाच फ्लोरवरील 4 फ्लॅट खरेदी केली. 7974 स्क्वेअर फिटूमध्ये हे घर आहे, यामधील एका फ्लॅटची किंमत जवळपास 4.50 कोटी रु. आहे.
  - स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, फिटनेस सेंटरसारख्या सुविधा या घरात आहे. त्याने ज्या बिल्डिंगमध्ये हे घर खरेदी केले आहे ती बिल्डिंग 38 मजल्यांची आहे.
  - अक्षयसोबतच फिल्ममेकर, अनीस बज्मी, सिंगर पलक मुछल, अरमान मलिकनेही याच बिल्डिंगमध्ये आपले फ्लॅट बुक केले आहे.
  - सध्या अक्षय कुटूंबासोबत आपल्या जुहू येथील घरात राहतो. त्याच्या घराचे इंटीरियर डिझाइन बायको ट्विंकल खन्नानेच केले आहे. सध्या अक्षय '2.0' या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे.

Trending