आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर लॉन्चसाठी अक्षय कुमार आणि इतर कलाकार... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांच्यासह 'हाउसफुल 4' च्या पूर्ण स्टारकास्टने शुक्रवारी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. या चित्रपटात पुनर्जन्माची कथा दाखवली जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक फरहाद सामजी आहे आणि हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.   

बातम्या आणखी आहेत...