आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी झाला आहे. एका सीनदरम्यान अक्षयच्या हाताला जखम झाली आहे. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याने शूटिंग सुरु ठेवले. चित्रपटात कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर रणवीर सिंह आणि अजय देवगण कॅमियो करणार आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी 27 मार्चपर्यंत रिलीज होईल.
'सूर्यवंशी' मध्ये पोलिसांची भूमिका साकारत असलेला अक्षय कुमार एका सीन शूटदरम्यान जखमी झाला. त्याला उजव्या हातला नसांशी संबंधित त्रास झाला. मात्र फिजियोथेरेपिस्टने ट्रीटमेंट केल्यानंतर त्याने शूटिंग सुंठ सुरु केले. विशेष गोष्ट ही आहे की, बॉलिवूडचे दोन दिग्गज मेकर्स रोहित शेट्टी आणि करण जो मिळून बनवत आहेत. चित्रपटातील बहुतांश सीन बँकॉक, हैदराबाद आणि मुंबईच्या लोकेशनवर शूट केले गेले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.