आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार म्हणतो, 'दुर्गावती'साठी भूमीच सर्वात योग्य अभिनेत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अक्षय कुमार आणि भूषण कुमार यांनी नुकतेच भूमी पेडणेकरच्या मुख्य भूमिकेत 'दुर्गावती' हा चित्रपट आणणार असल्याची घोषणा केली होती. हा चित्रपट तेलगू सिनेमा 'भागमती'चा हिंदी रिमेक असेल. तेलगू भाषेत अनुष्का शेट्टीने मुख्य भूमिका साकारली होती. हिंदी रिमेक बनवत असलेल्या अक्षयने या रोलसाठी भूमी परिपूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते, दुर्गावती हिचे पात्र आयपीएस आहे. या रोलमध्ये भूमी एकदम फिट आहे.