आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विंकल खन्नाचे तिसरे पुस्तक अमॅझॉनवर बनले बेस्ट सेलर, अक्षय कुमारने केले असे ट्वीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचे तिसरे पुस्तक 'पायजामास आर फॉरगिविंग' अमेझॉनवर तिसरे बेस्ट सेलर बनले आहे. हे पुस्तक बेस्ट सेलर लिस्टमध्ये समाविष्ट झाल्याची माहिती पब्लिशर जगरनॉट बुक्सने दिली आहे. 43 वर्षांच्या ट्विंकलने लिहिले की, 3 हा नंबर तिच्यासाठी खुप लकी आहे. एडिटर चिकी सरकारसोबत तिचे हे तिसरे पुस्तक आहे. ट्विंकलने आता अभिनय करणे जवळपास बंद केले आहे. ती शेवटच्यावेळी तीस मार खां चित्रपटात कॅमिओ करताना दिसली होती. 


खुप एक्सायटेड आहे ट्विंकल 
ट्विंकल खन्ना या रिलीजविषयी खुप उत्साहित आहे. तिने ट्विटरवर लिहिले की, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होत असणा-या या चित्रपटासाठी ती फिंगर्स कॉस करतेय. असे पुढच्या काही महिन्यांपर्यंत सुरु राहिल. 
- यापुर्वी ट्विंकलच्या 'मिसेज फनीबोन्स' आणि 'द लीजेंड ऑफ लक्ष्मीप्रसादला' पसंत केले गेले होते. 

 

अक्षय म्हणाला मी खुप आनंदी 
अक्षय कुमारने  'पायजामास आर फॉरगिविंग' च्या प्री-ऑर्डरच्या ट्वीटला री-ट्वीट केले आहे. तो म्हणाला की, जेव्हा ती पुस्तक लिहित होती तेव्हा माझे कुटूंब खुप स्थिर झाले होते. यामुळे खुप आनंदी आहे की, फायनली हे पुस्तक पुर्ण झाले. 
- अक्षयने ट्विकल खन्नाचे पहिले पुस्तक 'द लीजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद'वर बनलेल्या पॅडमॅन चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...