आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिशान बंगल्यात राहतो अक्षय कुमार, सी फेसिंग या बंगल्यात आहे एक स्पेशल पॉन्ड त्याच्यावरती लागले आहेत 13 हँगिंग लाइट, घराची एक भिंत आहे संपूर्ण फॅमिलीची आवडती : Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारची फिल्म 'केसरी' 21 मार्चला रिलीज होत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेली ही फिल्म सारागडीच्या लढाईवर आधारित आहे. फिल्ममध्ये त्याच्यासोबत परिणीति चोप्रा लीड रोलमध्ये आहे. हे तर झाले अक्षयच्या फिल्मविषयी. आता बोलयुक्त त्याच्या लाइफस्टाइलविषयी. अक्षयचा जुहूमध्ये एक आलीशान बंगला आहे. सी फेसिंग या बंगल्याचे इंटेरिअर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केले आहे. ग्राउंड फ्लोरवर लिविंग एरिया, डाइनिंग एरिया, किचन, होम थिएटर आणि अक्षय कुमारचे क्लोजेट आहेत. या बंगल्यात एक स्पेशल पॉन्ड आहे, त्याच्यावरती 13 हँगिंग लाइट लावलेले आहेत. याव्यतिरिक्त घराच्या एका भिंतीवर फॅमिलीतील सदस्यांचे नवे-जुने फोटोज लावलेले आहेत. 

- ग्राउंड फ्लोरवर लिविंग एरिया, डाइनिंग एरिया, किचन, होम थिएटर आहे. त्याच्या घराबाहेरील गार्डनही फार सुंदर आहे. ट्विंकलला गार्डनिंगचा फार शौक आहे.तिने तिच्या गार्डनमध्ये अनेक प्रकारचे फुले, झाले लावले आहेत. तिने आपल्या गार्डनमध्ये स्पेशली आंब्याची झाडे लावली आहेत. तिचे वडील राजेश खन्ना यांचा बांगला आशीर्वादमध्येही आंब्याची झाडे होती. लहानपणी ट्विंकल आपली छोटी बहीण रिंकीसोबत झाडावर चढून खूप आंबे तोडायची. 

डायनिंग रूममधून दिसते गार्डन... 
अक्षयच्या घरातील डायनिंग एरीयातून गार्डन दिसते. डायनिंग एरीयाला एक मोठी ग्लास वॉल आहे. लिविंग एरीयामध्ये मोठेमोठे सोफे ठेवलेले आहेत. रुमच्या सेंटरला एक पॉण्ड आहे ज्यात कमळाचे फुल दिसतात. वॉलवर मोठीमोठी पेंटिंग लावलेली आहे. घराबाहेर पोर्चमध्ये मोठी मूर्ति आणि स्पेशल सीटिंग एरियादेखील आहे. प्रत्येक रुमचे इंटीरीअर दुसऱ्या रुमपेक्षा वेगळे आहे.

एका फ्लोअरचे खरेदी केले चारही फ्लॅट... 
अक्षयचे अंधेरी येथील हे घर 21 व्या मजल्यावर आहे. त्याने फक्त एक फ्लॅट नाही तर संपुर्ण फ्लोर आपल्या नावावर केले आहे. अक्षयने एकाच फ्लोरवरील 4 फ्लॅट खरेदी केली. 7974 स्क्वेअर फिटूमध्ये हे घर आहे, यामधील एका फ्लॅटची किंमत जवळपास 4.50 कोटी रु. आहे. स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, फिटनेस सेंटरसारख्या सुविधा या घरात आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पहा अक्षय कुमारच्या घराचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...