आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : मागील अनेक दिवसांपासून आनंद एल रायसोबत अक्षय कुमारच्या अपकमिंग चित्रपटाबद्दल खूप चर्चा आहे. याचे टायटल आता मेकर्सने रिव्हील केले आहे. चित्रपटाचे नाव ‘अंतरंगी रे’ आहे. अक्षयसोबत चित्रपटात सारा अली खान आणि धनुषदेखील आहे. चित्रपटाचे म्यूझिक ए आर रहमान देणार आहेत. हा चित्रपट आनंद एल रायचे जुने जोडीदार हिमांशु शर्मा यांनी लिहिली आहे. मात्र या कथेमध्ये लव्ह ट्रँगल असेल. यावर मेकर्सने सध्या मौन बाळगले आहे. आनंद एल रायने धनुष आणि साराच्या कास्टिंगबद्दल सांगितले ऑनस्क्रीन जोडी म्हणून पडद्यावर खूप फ्रेश वाटेल.
चित्रपटाबद्दल अक्षय म्हणाला...
अक्षय म्हणाला, "आनंद ज्याप्रकारे कथा करतात ते मला खूप आवडते. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्साही आहे. त्यांनी एजव्हा मला कथा ऐकवली. तेव्हा मिन 10 मिनिटातच चित्रपटासाठी होकार दिला होता. हे नक्की आहे आहे की, हा शूट करण्यासाठी मी इ तितका वेळ घेणार नाही, जितका मी इतर चित्रपट करण्यासाठी घेतो. चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि क्रू 1 मार्चपासून याच्या शूटिंगसाठी गेले आहेत. चित्रपट ह्यूमरस आहे, सोबतच एक स्ट्रॉन्ग सोशल मॅसेजदेखील देते."
आयुष्यभर लक्षात राहणार आहे हे पात्र : अक्षय....
अक्षय पुढे म्हणाला, "हे पात्र आणि त्याची कथा काही अशी आहे जी मी आयुषभयाभर लक्षत ठेवणार आहे. या चित्रपटाचे टायटलदेखील अगदी योग्य आहे. यामध्ये मी धनुष आणि सारासोबत आहे. ही एक अतरंगी कास्ट आहे. मला माहित आहे की, आनंद ज्या सरळपणे कथा सांगतो, त्यामुळे चित्रपट अद्भुतपणे विशेष बनतो."
फीसबद्दल पसरलेली बातमी खरी नाही...
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, हे खरे नाहीये की, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 120 कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटात त्याचा कॅमियो आहे की एक्सटेंडेड कॅमियो आहे ? याबद्दलही मेकर्सने काहीही सांगितले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.