आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटातील अक्षयचा दमदार लुक रिलीज, सोशल मीडियावर होत आहे अभिनेत्याचे कौतुक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' मधून त्याचा नवा लूक आणि एक जबरदस्त पोस्टर समोर आले आहे. अक्षयने आपला हा लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पिंक कलरची साडी, गळ्यात तावीज आणि मोठी टिकली लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावावरून तो नाराज असल्याचे स्पष्ट दिसते आहे. अक्षय म्हणाला की, तो अशी भूमिका साकारणार आहे, ज्यासाठी तो एक्सायटेडसुद्धा आहे आणि नर्व्हसदेखील. सोशल मीडियावर या लुकचे खूप कौतुक केले जात आहे. अक्षय पहिल्यांदा ट्रांसजेंडरची भूमिका साकारत आहे. 

बातम्या आणखी आहेत...