Home | International | Other Country | al qaida chief saif al adel ready to attack on london

पाकिस्तानमध्ये 15 जणांना जिवंत जाळले, आदेल लंडनमध्ये हल्लाच्या तयारीत

Agency | Update - May 21, 2011, 11:58 AM IST

आदेल लंडनमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

  • al qaida chief saif al adel ready to attack on london

    al_256लंडन - ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झालेल्या सैफ अल आदेल लंडनमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आदेलने पाकिस्तान-अफगणिस्तान सीमेवरील एका शहरात पंधरा जणांना जिवंत जाळल्याचे वृत्त आहे.

    लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आदेल तयार झाला असून, आदेलने लंडन शहर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची त्याने शपथ घेतल्याचे तालिबानचे प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने सांगितले. तो म्हणाला, आदेलने आपल्या साथीदारांना लंडनवर हल्ला करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. इंग्लंडहा युरोपातील महत्त्वाचा देश असून, या ठिकाणी दहशतवादी हल्ले करणे फायद्याचे ठरणार आहे.Trending