आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ali Fazal Gets A Big Hollywood Movie, Will Work With 'Wonderwoman' Fame Gayle Gadot

अली फजलला मिळाला एक मोठा हॉलिवूड चित्रपट, 'वंडरवुमन' फेम गेल गेडोटसोबत दिसणार आहे अली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'फास्ट अँड फ्यूरियस 7' आणि 'विक्टोरिया अँड अब्दुल' यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अली फजलच्या हाती हा एक मोठा हॉलिवूड चित्रपट लागला आहे. तो लवकरच 'वंडरवुमन' फेम अभिनेत्री गेल गेडोटसोबत 'डेथ ऑन द नाइल' मध्ये दिसणार आहे. तुकाने हा चित्रपट साइन केला आहे. हा आपल्या काळातीम प्रसिद्ध नॉव्हेलिस्ट अगाथा क्रिस्टीच्या याच नावाने लिहिल्या गेलेल्या नॉव्हेलवर बेस्ड आहे. एवढेच नाही या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' फेम जॉनी डेप आणि पेनेलोप क्रूज हेदेखील दिसणार आहेत. 
 

सस्पेक्टच्या रोलमध्ये असणार आहे अली... 
अली या चित्रपटात एका सस्पेक्टच्या राेलमध्ये दिसणार आहे. तो बऱ्याच काळापासून याच्या स्क्रिप्ट रीडिंग सेशंसमध्ये भाग घेत होता आणि आता याच महिन्यापासून लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. 
 

अशी आहे चित्रपटाची कथा... 
अगाथाच्या या नॉव्हेलवर यापूर्वी 1978 मध्येदेखील चित्रपट बनला होता आणि याचे नावही 'डेथ ऑन द नाइल' होते. यामध्ये तेव्हाचे लिजेंड बेट डेव्हिस, मॅगी स्मिथ आणि मिया फरो यांनी काम केले होते. चित्रपटाची कथा नील नदीवरील क्रूजच्या अवतीभोवती फिरते. ज्यावर एक मर्डर होतो. 
 

प्रेक्षकांना आवडतात अगाथाच्या कथा... 
अगाथाच्या अनेक नॉव्हेलवर वेगवेगळ्या टाइम पीरियडमध्ये चित्रपट बनत असतात. त्यांच्या कथांमध्ये आजच्या काळातही जुन्या काळातील अँटिक वातावरण क्रिएट करण्यात मदत मिळते. हे प्रेक्षकांना आवडत आले आहे.