आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय सांगता... आलियाने दिली प्रेमाची कबुली, म्हणतेय - होय मी रणबीरच्या प्रेमात पडले आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या प्रेमाचे किस्से सध्या चर्चेत आहेत. दोघे त्यांच्या अफेअरमुळे लाइमलाइटमध्ये आले आहेत. पण अद्याप दोघांनी सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत करण जोहर, आलिया भट आणि रणबीर कपूर दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला करण जोहरच्या एका प्रश्नाने होते. तो आलियाला प्रश्न विचारतोय, की तुझा जळफळाट होतोय का? या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया खुल्लमखुल्ला रणबीरवरच्या तिच्या प्रेमाची कबुली देतेय. 


पण खरं तर या व्हिडिओचे सत्य काही वेगळेच आहे.  हा एक फेक व्हिडिओ असून यामध्ये आलियाच्या आवाजावर दुसरा आवाज चिकटवण्यात आला आहे. तुम्हीली बघा खरा आणि खोटा व्हिडिओ...  

बातम्या आणखी आहेत...