आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनसोबत आलिया भट्टचे सिजलिंग फोटोशूट झाले व्हायरल, केमिस्ट्री पाहून हैरान झालेल्या सोशल मीडिया यूजर्सने लिहिले - \'OMG\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट्ट आणि वरुण धवन सध्या आपली अपकमिंग फिल्म 'कलंक' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच दोघांनीही ग्लॅमर मॅगझीन 'फिल्मफेयर' साठी एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये त्यांची सिजलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते. मॅगझिनच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शूटचे काही फोटोज शेयर केले गेले आहेत, जे इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स....
सोशल मीडिया यूजर्स वरुण आणि आलियाचा कव्हर लुक पाहून हैरान आहेत. बऱ्याच यूजर्सने फोटो पाहताच कमेंटबॉक्समध्ये लिहिले, "OMG". एका यूजरने लिहिले आहे, "ओह माय गॉड मला तर विश्वासच बसत नाहीये की, हे VARIA (वरुण+आलिया) आहेत" दुसऱ्या एका यूजरने लिहिले, "ती रणबीरपेक्षा वरुणसोबत जास्त खुश आहे" एका यूजरने कमेंट केली, "रणबीर मारशील रे" दुसऱ्या यूजरची कमेंट आहे, "रणबीर भाऊ तुमची सेटिंग पहा काय करत आहे ?" फोटोमध्ये  वरुण धवनच्या चेस्टबद्दलही खूप विचित्र विचित्र कमेंट्स येत आहेत. यूजर्स अशा कमेंट्स करत आहेत की, त्या बातमीमध्ये लिहिणेही शक्य नाही. 'कलंक' 17 एप्रिलला रिलीज होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...