आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचला पोहोचली आलिया भट्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ख्रिसमसच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कपूर कुटुंब लंच गेट टुगेदरसाठी एकत्र झाले होते. कपूर कुटुंबातील अनेक सदस्य तर या लंचसाठी पोहोचलेच होते. पण रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्टदेखील दिसते. सैफ-करिना, तैमूर घेऊन पोहोचला होता. - Divya Marathi
मुंबई : ख्रिसमसच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कपूर कुटुंब लंच गेट टुगेदरसाठी एकत्र झाले होते. कपूर कुटुंबातील अनेक सदस्य तर या लंचसाठी पोहोचलेच होते. पण रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्टदेखील दिसते. सैफ-करिना, तैमूर घेऊन पोहोचला होता.

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचला पोहोचली आलिया भट्ट

बातम्या आणखी आहेत...