आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Is Getting Trolled Because Of Her Transparent Dress In Award Function

इव्हेंटमध्ये ट्रान्सपरंट ड्रेस घालून पोहोचली आलिया भट्ट, बोल्ड आउटफिटमध्ये स्पॉट झाली साउथच्या सुपरस्टारची मुलगी, जान्हवी-सोनमपासून ते सारा अली खानपर्यंत सर्वांचा दिसला स्टनिंग लुक : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबईच्या बीकेसी येथील जियो गार्डनमध्ये शनिवारी रात्री 64 व्या फिल्मफेयर अवॉर्ड्स 2019 चे आयोजन करण्यात आले होते. हा इव्हेन्ट  शाहरुख खान आणि राजकुमार रावने होस्ट केला. इव्हेंटच्या रेड कारपेटवर सर्व सेलेब्स स्टाइलिश, गॉर्जियस आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसले. रेड कारपेटवर आलिया भट्ट अत्यंत ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली. तिने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाउन परिधान केला होता. तसेच साउथ चित्रपटांचे सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी श्रुती हसनदेखील बोल्ड ड्रेसमध्ये दिसली. तिने रेड कलरचा ऑफ शोल्डर क्लीवेज शो करणारा गाउन कॅरी केला होता. अवॉर्ड फंक्शनमध्ये जान्हवी कपूर, सोनम कपूर, वाणी कपूर, सनी लियोनी, फातिमा सना शेख, काजोल, प्रिटी झिंटादेखील दिसली. 

हे सेलेब्स दिसले...
इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, नीना गुप्ता, डायना पेंटी, ईशान खट्टर, कतरिना कैफ, अर्जुन कपूर, हर्षवर्धन राणे, अक्षरा हासन, अथिया शेट्टी यांच्यासह अनेक सेलेब्स सामील झाले होते. 

आलियाची उडत आहे सोशल मीडियावर खिल्ली...
अवॉर्डच्या रेड कारपेटवर आलिया भट्ट जो गाउन परिधान करून आली होती, त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यूजर्स तिच्या ड्रेसची खिल्ली उडत आहेत. एक यूजर म्हणाला, 'ही असे ओपन ड्रेस का घालते'. दुसरा म्हणाला, 'खूपच खराब ड्रेस'. एकाने कमेंटमध्ये लिहिले, 'हीचा ड्रेस तर खूपच वियर्ड आहे मला तर पाहून हसूच आवरले नाही'. तसेच काही जण हेही म्हंटले की, असे ड्रेसेस प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणलाच छान दिसतात. 

यांना मिळाले अवॉर्ड... 
- बेस्ट एक्टर (मेल) - रणबीर कपूर (फिल्म 'संजू')
- बेस्ट एक्ट्रेस (फीमेल) - आलिया भट्ट (फिल्म 'राजी')
- बेस्ट डायलॉग - अक्षत घिल्डियाल ('बधाई हो')
- बेस्ट एक्टर डेब्यू (फीमेल) - सारा अली खान (फिल्म केदारनाथ')
- बेस्ट एक्टर डेब्यू (मेल) - ईशान खट्टर (फिल्म 'बियॉन्ड द क्लाउड')
- लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड - हेमा मालिनी
- लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड (मृत्यूनंतर) - श्रीदेवी
- बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर अवॉर्ड - श्रेया घोषाल को 'घूमर'
- बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर अवॉर्ड- अरिजीत सिंह को 'राजी' के सॉन्ग 'ऐ वतन'
- बेस्ट व्हीएफएक्स अवॉर्ड - फिल्म ज़ीरो
- बेस्ट स्टोरी - मुल्क (अनुभव सिन्हा)
- बेस्ट स्क्रीनप्ले - 'अंधाधुन' (श्रीराम राघवन और टीम)
- बेस्ट सपॉर्टिंग एक्टर (फीमेल) - सुरेखा सीकरी 'बधाई हो'
- बेस्ट सपॉर्टिंग ऐक्टर (मेल) - विकी कौशल 'संजू' और गजराज राव 'बधाई हो'
- बेस्ट फिल्म (पॉपुलर) - 'राजी'
- बेस्ट फिल्म (क्रिटिक्स)- अंधाधुन
- बेस्ट एक्टर (क्रिटिक्स)- मेल - रणवीर सिंह 'पद्मावत' और आयुष्मान खुराना 'अंधाधुन'
- बेस्ट एक्टर (क्रिटिक्स)- फीमेल - नीना गुप्ता 'बधाई हो'
- बेस्ट डायरेक्टर (डेब्यू) - 'स्त्री' अमर कौशिक
- बेस्ट डायरेक्टर - मेघना गुलजार 'राजी'

पुढील स्लाइड्सवर पहा इव्हेंटच्या रेड कारपेटवरचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...