आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आलिया भटसारख्या दिसणा-या मुलीचा व्हिडिओ, पाहून यूजर्स होत आहेत कन्फ्यूज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आलिया भटप्रमाणे दिसणा-या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी 'गली बॉय'मधील आलियाच्या डायलॉग्सवर बोलताना दिसतेय. मुलगी हूबेहूब आलियाची कॉपी करत आहेत. तिला पाहून सोशल मीडिया यूजर्सही कन्फ्यूज होत आहेत. ती आलिया आहे की, तिची डुब्लीकेट आहे हे लोकांना कळत नाहीये. एका यूजरने लिहिले की, 'हूबेहूब आलियाप्रमाणे दिसते.' तर एका यूजरने कमेंट केली की, "हिची स्किन खुप फेअर आहे, आलियाचा गहूवर्ण आहे. तिच्यासारखीच दिसते."


उत्तराखंडात राहते मुलगी 
- आलियाला कॉपी करणारी मुलगी उत्तराखंड येथे राहणारी आहे आणि तिने इंस्टाग्रामवर आशु नावाने प्रोफाइल बनवली आहे. मुलीने टॅग लाइनमध्ये लिहिले आहे की, "उत्तराखंडची पटाखा मुलगी, पहाडी मुलगी" 
- तर आलिया आणि रणवीर सिंहचा गली बॉय चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. आलिया रणवीर सिंहच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...