आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये आलिया भटने केले 11 चित्रपटांत काम तरीही आहे कोटींची प्रॉपर्टी, 10 कोटीचे तर आहे केवळ घर, कार कलेक्शनमध्ये आहे Adui-Bmw

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आलिया भटची फिल्म 'गली बॉय'चा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. आलियाने आपल्या 7 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये केवळ 11 चित्रपटांत काम केले. तरीही ती कोट्यवधींच्या प्रपॉर्टीची मालकिन आहे तिच्याकडे 10 कोटींचे तर केवळ एक घरच आहे. याव्यतिरिक्त अनेक लग्जीरियस कारसुद्धा ती मेंटेन करते. 

 

2012 मध्ये केला होता डेब्यू...
- आलियाने करन जौहरची फिल्म 'स्टुडंट ऑफ द ईयर' ने डेब्यू केला होता. ही फिल्म 2012 मध्ये आली होती. तिच्या अपकमिंग फिल्म 'गली ब्वॉय', 'कंलक' आणि 'ब्रह्मास्त्र' आहेत. 

 

मुंबईत आहे फ्लॅट...  
आलियाने दोन वर्षांपूर्वी जुहूमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. चार बेडरूमच्या घराला तीन बेडरूममध्ये तयार केले गेले आहे. आलियाच्या ड्रेसिंग रूमला घराच्या बाकीच्या भागांपासून थोडे वेगळे ठेवले आहे. ड्रेसिंग रूमची लॉबी बाकीच्या रूमपेक्षा वेगळी आहे. असे यासाठी की, आलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जर काही काम सुरु असेल तर त्याच्या घरावर काही परिणाम होता काम नये. लिविंग एरिया न्यूयॉर्क लॉफ्ट आणि स्विस कॉम्बिनेशनने तयार केला आहे, ज्यामध्ये व्हाइट वॉल्स, कन्क्रीट टाइल फ्लोर आणि विंडोज आहेत ज्यातून बाहेरचे दृश्य सहज दिसू शकते. 

 

कार कलेक्शन... 
- आलियाकडे अनेक लग्जरी कार आहेत. तिच्याकडे ऑडी ए6 (60 लाख), ऑडी क्यू 5 (70 लाख), Range Rover Evoque (85 लाख), बीएमडब्ल्यू 7(1.32 कोटी) आहेत. आलिया सुमारे 25 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकिन आहे. 

- आलिया जास्तकरून Hermes आणि Kelly ब्रांड्सच्या बॅग्स कॅरी करते. या बॅगची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

 

रणबीर कपूरसोबत अफेयर... 
मिळालेल्या माहितीनुसर, आलिया सध्या रणबीर कपूरला डेट करत आहे. आलियाने न्यू ईयरही रणबीरच्या फॅमिलीसोबत लंडनमध्ये साजरे केले. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या या नात्याला मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर सहानीने तर आलियाला आत्तापासूनच आपली वाहिनी मानले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, रिद्धिमाने आलिया आणि भाऊ रणबीर कपूरला एक सोन्याची अंगठी गिफ्ट केली आहे, ज्यावर दोघांच्याही नावाचे पहिले अक्षर आहे. अंगठीवर डायमंडने AR लिहिले आहे. मागच्या वर्षीही रिद्धिमाने आलियाला एक ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...