आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाखांच्या नाइट सूटमध्ये एयरपोर्टवर दिसली आलिया भट, हातात होती 1 लाखाची बॅग, तिचा लुक पाहून सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आलिया भट (Alia Bhatt) आपल्या लुकमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आलिया एयरपोर्टवर स्पॉट झाली होती. तिचा एयरपोर्टवरचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरे तर, आलिया एयरपोर्टवर नाइट सूटमध्ये दिसली. तिच्या सूटची किंमत 2 लाख रुपये आहे. तिने गुची (Gucci) चे फ्लोरल नाइट सूट परिधान केला होता आणि तिने जी बॅग कॅरी केली होती तिची किंमत 1 लाख रुपये आहे. इतका महाग नाइट सूट आणि बॅग असूनही सोशल मीडियावर आलियाची खिल्ली उडवली जात आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, 'ही तर पूर्ण जोकर दिसत आहे'. दुसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिले आहे, 'हीच ड्रेसिंग सेन्स खूप खराब आहे'. 

 

याप्रमाणेच इतर युजर्सनेही कमेंट्स केल्या आहेत....
लिहिले, 'ही तर खूप बकवास दिसत आहे. दुसरी एक कमेंट आहे, 'आजकाल सगळे असेच कपडे घालून का बाहेर पडतात. उंच दिसण्यासाठी कोणत्याही ड्रेसवर हिल्स घालते आहे'.  

 

दुसऱ्या एका युजरने लिहिले,  'हिची स्टाइल खूपच बेकार आहे, काही क्लासच नाहीये'. दुसर्याने लिहिले, 'वाटते आहे रात्री उठून झोपेत चालत आहे.. म्हणूनच नाइट सूट घातलेला आहे'. 

 

आलियाचे वर्कफ्रंट.. 
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती वरुण धवन (Varun Dhawan) सोबत चित्रपट 'कलंक' मधेही दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...