आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Starts Shooting For Next Schedule, Arrives In Mysore With Sister Pooja And Mahesh Bhatt

आलियाने सुरु केले पुढच्या शेड्यूलचे शूटिंग, बहीण पूजा आणि महेश भट्‌ट यांच्यासोबत म्हैसूरला पोहोचली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : यावेळी आलिया भट्टचा संजय लीला भन्साळींचा चित्रपट 'इंशाल्लाह' चे शूट सलमान खानसोबत होत असल्याची अपेक्षा केली जात होती. पण रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट आता होणार नाही. आलिया आता पिता महेश आणि बहीण पूजा भट्ट यांच्यासोबत 'सडक-2' च्या पुढच्या शेड्युलचे शूटिंग करत आहे.  

आदित्य करणार आहे जॉइन... 
काही दिवसांपूर्वी आलियाने महेश भट्‌टसोबत शूटसाठी मैसूरमध्ये पाहणी केली होती. चित्रपटाच्या कास्टमध्ये पूजा भट्ट, संजय दत्त, मकरंद देशपांडेदेखील आहेत. आलियाचा रोल राजामौलीच्या चित्रपटात लहान आहे आणि त्यासाठी जास्त दिवस शूट करण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त ती अरुणिमा सिन्हा यांच्या बायोपिकमध्येदेखील दिसणार आहे आणि संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई' चा भागही होऊ शकते. काही दिवसांनी आदित्य रॉयदेखील आलियाला जॉइन करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...