आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गिल्टी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये आलियाचा पर्पल लूक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आलिया भट्‌ट नेहमीच आपल्या स्टाइलने लोकांचे लक्ष वेधते. बुधवारी संध्याकाळी आलिया नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘गिल्टी’ च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली होती. जेथे तिचा पर्पल लूक चर्चेत राहिला. - Divya Marathi
बॉलिवूडची सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आलिया भट्‌ट नेहमीच आपल्या स्टाइलने लोकांचे लक्ष वेधते. बुधवारी संध्याकाळी आलिया नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘गिल्टी’ च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली होती. जेथे तिचा पर्पल लूक चर्चेत राहिला.