आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alien Fossiles Discovered On Mars Could Be Sign Of Life On Mars & Another World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळ ग्रहावर दिसून आली रहस्यमयी गोष्ट, जीवाश्म असल्याचा एक्सपर्ट्सनी केला दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंगटन : अमेरिकेतील स्कॉट सी वॉरिंग या यूएफओ हंटरने मंगळ ग्रहावर जीवन असल्याचा दावा केला आहे. काही छायाचित्रांच्या आधारे मंगळ ग्रहावर तीन वेगवेगळ्या जीवांचा शोध लावला आहे. 

- स्कॉटने तिन्ही जीवांविषयी माहिती देत सांगितले की, पहिला जीव हा एका निवडूंगासारखे एक झाड आहे. तर दूसरा सिंहासारखे मुंडके असणारा प्राणी आहे. स्कॉटच्या मते, तिसरा जीव हा हैराण करणारा आहे. त्याचे डोके मानवाप्रमाणे मोठे आणि रूंद आहे. ते एलियनचे सुद्धा असू शकते असे त्याचे म्हणणे आहे. 

 

कशाप्रकारे लावला शोध?

- मंगळ ग्रहावरील जीव शोधून काढण्यासाठी Gigapan या संकेतस्थळाची मदत घेतली असल्याचे स्कॉटने सांगितले. नासाच्या एका फोटोला Gigapan वर झूम केले असता हैराण करणाऱ्या गोष्टी त्याच्या नजरेत आल्या.

- कित्येक लोकांनी ते अवशेष किती वेळापर्यंत जिवंत असू शकतात असा प्रश्न विचारला असता. स्कॉटने सांगितले की, शरीरातून मिनरल्स निघून गेल्यानंतर ते एखाद्या दगडासारखे होतात. 

 

पुढच्या स्लाइड्सवर वाचा.... नासाच्या एक्सपर्टनी याबाबत काय सांगितले ?