आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपयुक्त ज्ञान देणारे विद्यापीठ हवे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशील खुलताबाद येथे अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे उपकेंद्र आले तर शांततेला बाधा पोचू शकते. या विद्यापीठाचा इतिहास पाहता सरकारने अशा विद्यापीठांना परवानगी देऊ नये. तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, अवकाशज्ञान, शेती उत्पन्न वाढवणारे ज्ञान देणारी नवीन विद्यापीठे स्थापण्यास परवानगी देऊन मानव विकास करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे धोरण सतत बाळगावे. अशी अपेक्षा देशाची सार्वभौम जनता बाळगत असेल तर त्यात चूक काय? केवळ तुष्टीकरणासाठी अलिगड मुस्लिम विद्यापीठाची शाखा मराठवाड्यात तरी स्थापन करू नये, अशी जनतेची अपेक्षा आहे. सरकारने याचा विचार करूनच पुढील पावले उचलावीत.