Home | International | Pakistan | Pakistani Pornstar Nadia Ali, Shares her Life, Threats From Pak

OMG: सनी लियाेनीलाही मागे टाकतेय पाकिस्तानची ही पाेर्नस्टार...हिजाब घालून करते शूट

दिव्यमराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 03:17 PM IST

पाकिस्तानी वंशाची नादिया अली (26) अमेरिकेत पॉर्नस्टार आहे. केवळ तीन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

 • Pakistani Pornstar Nadia Ali, Shares her Life, Threats From Pak

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानी वंशाची नादिया अली (26) अमेरिकेत पॉर्नस्टार आहे. केवळ तीन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. चर्चा अशी ही आहे की नादिया अनेक गाेष्टीमध्ये सनी लियाेनीलाही माघे टाकत आहे. निव्वळ युट्यूबवर सुद्धा वेळोवेळी बंदी घालणाऱ्या पाकिस्तानने तिच्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानातील नागरिक तिचा प्रचंड राग करतात. पण तरीही ती पॉर्न मुव्हिजमध्ये पाकिस्तानी कल्चर प्रमोट करत असल्याचा दावा करते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तिला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.

  धर्म नाही पाकिस्तानी कल्चरला प्रोमोट करते...
  - नुकतेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर नादिया चर्चेत आली होती. पाकिस्तानी वंशाची ती एकमेव पॉर्नस्टार आहे. हिजाब घालून ती पॉर्नमुव्ही शूट करते.
  - 25 वर्षांची नादिया सांगते, की मुस्लिम महिलांसाठी हिजाब एक डोकेदुखी असल्याचे सांगितले जाते. पण मला हिजाब आवडतो. मूव्हिज शुट करताना मी हिजाब घालते. यातून मला महिला सबलीकरणाचा संदेश द्यायचा आहे.
  - हिजाब घालून मी धर्माचा प्रचार करत नाही. हे पाकिस्तानचे कल्चर आहे. त्यामुळे मी हिजाब फॉलो करते.

  व्हायरल व्हिडिओतून कुटुंबाला मिळाली माहिती
  - नादिया सांगते, की माझा एक पॉर्नव्हिडिओ व्हायरल झाला होता. तो माझ्या आईवडीलांनी बघितला. त्यानंतर त्यांना माझ्या व्यवसायाची माहिती मिळाली.
  - माझ्या व्हिडिओला लोकांची पसंती लाभत आहे. पाकिस्तानसाठी ही अभिमानाची बाब आहे.
  - माझ्या नातलगांना याची माहिती आहे. त्यांचा काही आक्षेपही नाही. पण ते पॉर्न मुव्हिजना योग्य मानत नाहीत.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पाकिस्तानी वंशाची एकमेव पॉर्नस्टार नादिया अलीचे फोटो...

Trending