आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संस्कारी बाबू\' वर लागलेल्या रेप आरोपाच्या प्रकरणाला नवीन वळण, कोर्टाने सांगितले, \'आलोक नाथ यांना चुकीच्या पद्धतीने फसवल्या गेल्याचीही शक्यता आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : #MeToo कैम्पेनमध्ये डायरेक्टर आणि राइटर विंटा नंदावर रेप केल्याचा आरोप झालेले संस्कारी बाबू अभिनेते आलोक नाथ यांना  थोडा दिलासा दिला आहे. विंटाने आलोक यांच्यावर लावलेल्या आरोपांना मुंबई सेशन कोर्टाने चिकीचे सांगितले आहे आणि आलोक यांना बेल दिली आहे की, 'विंटाने आपला फायदा बघत त्यावेळी रिपोर्ट केली नसावी, जेव्हा तिच्यासोबत ही घटना झाली असावी. आलोकनाथ यांना रेप केसमध्ये चुकीच्या पद्धतीनेही फसवले गेल्याची शक्यता आहे'. 

 

विंटाच्या जबाबामध्ये अढळलेली विसंगती... 
- आलोक यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, विंटाने जी तक्रार नोंदवली आहे, त्यामध्ये  विसंगती आहे. कोर्टानेही नोटिस केले की, विंटाला पूर्ण घटनाक्रम लक्षात आहे पण घटना कोणत्या दिवशी घडली, कोणत्या महिन्यात घडली हे लक्षात नाही. आलोक नाथ यांना चुकीच्या पद्धतीने फसवल्या गेल्याचीही शक्यता आहे. 

- कोर्टाचे म्हणणे आहे कि विंटाचे सेक्शुअल हैरेसमेंट त्यांच्या घऱीकझ झाले होते तर पुरावे मिटवण्याची शक्यता फार कमी आहे. आता विंटा आणि आलोक दोघांचेही लग्न झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करणे योग्य ठरणार नाही. कोर्टानेही सांगितले की, अलोकनाथची वैद्यकीय तपासणी केवळ एक फॉर्मेलिटी असेल. 

 

आलोक यांचा कस्टोडियल इंटरोगेशनला नकार...  
कोर्टाने आलोक नाथ यांना दिलासा देत प्रकरणाच्या चौकशीसाठी कस्टोडियल इंटरोगेशनची गरज नाही. कोर्टाला विंटाने दिलेल्या दोन एफआयआरमधेही फरक आढळला. यावर उत्तर म्हणून विंटाचे वकील म्हणाले, पहिली एफआयआर फक्त एक कवर लेटर होते, ज्यांच्यासोबत 8 ऑक्टोबर, 2018 चे फेसबुक पोस्टही अटॅच केले गेले होते, ज्यामध्ये तिने आलोकनाथवर आरोप लावले होते. 

 

विंटाने लिहिली होती लांबच लांब फेसबुक पोस्ट... 
ऑक्टोबर 2018 मध्ये राइटर आणि फिल्ममेकर विंटा नंदाने आलोकनाथ यनाच्याविरुद्ध रेपचा आरोप लावला होता. विंटाने फेसबुकवर एक लंबी पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले की, हे सर्व तेव्हा झाले जेव्हा आलोकनाथ त्यांची प्रसिद्ध सीरियल 'तारा' मध्ये काम करत होते. विंटाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'एकदा मला त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावले गेले. त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. आम्हा सर्व मित्रांचे भेटणे नेहमीचे होते, त्यामुळे मला त्यांच्या घरी जाणे काही चुकीचे वाटले नाही. पण माझ्या ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळले गेले आणि मला वेगळेच काहीतरी जाणवू लागले. रात्री 2 मी त्यांच्या घरून निघाले. कुणीही मला ड्रॉप करण्यासाठी म्हणले नाही. मला जाणवू लागले की, इथे जास्तवेळ थांबणे योग्य नाही'
- 'मी रिकाम्या रस्त्यावर एकटीच चालायला सुरुवात केली, पण माझे घर दूर होते.. मग अर्ध्या रस्त्यात आलोकनाथने मला अडवले. ते त्यांची गाडी चालवत होते आणि मला माझ्या घरी ड्रॉप करण्यासाठी विचारात होते. मी विश्वास ठेऊन गादीवर बसले. त्यानंतर माळ धूसरसे आठवते की, अजून जास्त दारू पाजली गेली.  दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मी उठले तेव्हा मला आठवते कि, मला खूप वेदना होत होत्या. माझ्यावर केवळ रेपच केला गेला नव्हता तर मनाला माझ्याच घरी घेऊन जाऊन माझ्यावर जबरदस्ती केली गेली होती'
- 'मला माझ्या अंथरुणावरून उठताही येत नव्हते. मी माझ्या काही मित्रांना याबाबतीत सांगितले पण सर्वांनी मला ते विसरण्याचा आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला'. 
-विंटाने  सांगितले की या   घटनेनंतर परत एकदा आलोक नाथने तिला आपल्या घरी बोलावून पुन्हा रेप केला. विंटानुसार ती यामुळे गप्प राहिली कारण आलोकनाथ यांचा विरोध केल्यामुळे तिचे सर्व शोज चॅनेलवर बंद केल्या गेले. मात्र तिला पैशांची आणि कामाची खूप गरज होती. 

 

बातम्या आणखी आहेत...