आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीत तळलेल्या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन जलद वाढते. म्हणून सण झाल्यानंतर आपल्या आहारात अशा वस्तू नक्की घ्या, ज्यामुळे वजन कमी होते. येथे सांगत आहोत अशाच चार पेयांबाबत. 


1.काळ्या मिऱ्याचा चहा 
एक कप पाणी उकळून त्यात काळ्या मिऱ्याची पावडर मिसळा. या मिश्रणाला परत २-३ मिनिटांपर्यंत उकळून गाळणीने गाळून घ्या. यात मध मिसळा आिण प्या. 
फायदे : काळ्या मिऱ्यांमध्ये पाइपरिन असते, जे चरबी कमी करण्यास मदत करते. या पेयाने अपचनाचा त्रासही होत नाही. 


2.सफरचंदाचा रस 
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सफरचंदाचा रस िमसळून प्या. तुम्ही यात मधदेखील मिसळू शकता. 
फायदा : सफरचंदाच्या रसामध्ये अॅसिटिक अॅसिड असते, जे शरीरावरील सूज व लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. हे रोज प्यायल्यास लवकर फायदा होतो. 


लक्ष द्या या गाेष्टींकडे 
जास्त मिठाई खाऊ नका. समारंभात हेवी आहार घेणे टाळा. साखर असलेली पेये पिऊ नका. फास्ट आिण फ्राइड फूड खाऊ नका. व्यायामाला वेळ द्या. तळलेले पदार्थ खाऊ नका. दररोज व्यायाम करा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन पेयांविषयी...

बातम्या आणखी आहेत...