आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 Health Benefits: महिनाभर दररोज खा मधात भिजलेले 3 बदाम, मिळतील हे 6 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क - आयुर्वेदमध्‍ये बादाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्‍या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्‍ल्‍याने अनेक फायदे मिळू शकतात. भोपाळचे आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी सांगतात की, हे दोन्‍ही पदार्थ अत्‍यंत लाभदायी औषधी आहेत. यांमध्‍ये भरपूर पोषक तत्‍त्‍व असतात. यांच्‍यामध्‍ये अँटीऑक्‍सीडंट, अँटीबॅक्‍टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. आपण जर 1 महिना रोज मधात भिजलेले 3 बादाम खालले तर त्‍यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्‍ही मधामध्‍ये बादामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बादाम आणि मध दोन्‍ही एकत्रितपणे खाऊ शकता.

 

1) यांच्‍या सेवनाने कोलेस्‍ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही हेल्‍दी राहिल. 
2) मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्‍मरणशक्‍ती तल्‍लख राहते. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, आणखी काही फायदे...

बातम्या आणखी आहेत...