आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing Wonders: ही आहेत निसर्गातील आश्चर्ये, मन मोहून घेतील हे सुंदर PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या कणा-कणात रहस्य आणि आश्चर्य समावलेले आहे. मग तो एखादा छोटासा किडा असो वा पाण्याचा इवलासा थेंब, प्रचंड मोठा डोंगर असो वा आकाशात परललेला इंद्रधनुष्य, तुम्ही नजर टाकाल तिकडे आश्चर्य बघायला मिळेल. निसर्गाची कला ही अजब आहे. हे खरे आहे की, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते. यातील अनेक रहस्ये माणसाने शोधून काढली आहेत. कोणत्याही गोष्टीमागील रहस्य शोधल्यानंतर त्याचे आकर्षण कमी होत नाही. 

 

आज तु्म्हाला दाखवत आहोत निसर्गातील अशीच काही आश्चर्य...

 

- वरील चित्रात दिसत असलेले डोंगर आपल्या रंगामुळे गोल्डन क्लिप्स म्हणून ओळखले जातात. रशियाच्या यकुटिया क्षेत्रात येणाऱ्या सिनयाया नदीच्या किनाऱ्यावर 100 किलोमीटरपेक्षाही जास्त पसरलेला आहे. या खडकांचा आकार यांना अधिकच आकर्षक बनवतो. या खडकांवर सुर्याचे सोनेरी किरणे पडतात, तेव्हा या पर्वत रांगा सोन्याप्रमाणे झळाळत असतात.
- स्थानिक लोक याला सिंगिंग रॉक्स असेही म्हणतात, कारण अनेक वेळा या पर्वत रांगेतून हवा जाते तेव्हा शिट्टीप्रमाणे आवाज येतो. यूनेस्कोने 2015 मध्ये या खडकांना वर्ल्ड हेरिटेज घोषित केले होते.


पुढील स्लाइडवर पाहा, निर्गातील सामान्य-असामान्य आश्चर्यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...