आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

amazon मध्ये जॉब करण्याची संधी, 18 ते 80 वर्षे वय असणारे लोग करु शकतात अप्लाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. ई कॉमर्स कंपनी अमेझॉन मध्ये आता जॉब करण्याची संधी आहे. अमेझॉनने 18 ते 80 वर्षांपर्यंतच्या लोकांना जॉबसाठी इन्वाइट केले आहे. कंपनी व्दारे कस्टमर सर्व्हिस असोसिएटची नियुक्ती करण्यात येत आहे. यासाठी कंपनीने आपल्या ऑफिसमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूची सोय केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, काही आवश्यक कागदपत्रांसोबत कुणीही वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतं.


कधी होणार इंटरव्ह्यू 
अमेझॉन व्दारे दोन वेळा वॉक-इन इंटरव्ह्यूची संधी दिली जात आहे. पहिले सुरु झाले आहे. म्हणजेच 26,27 आणि 28 सप्टेंबरला वॉक-इन-इंटरव्ह्यू सुरु झाले आहे. यासोबतच 1 ते 6 अक्टोबरच्या काळात वॉक-इन केले जाईल. वॉक-इनची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. 

 

कोण अप्लाय करु शकते 

पात्रता :
- कमीत कमी 12 वी पास 
- लिहूण आणि बोलून कम्युनिकेट करण्याची क्षमता. विशेष म्हणजे प्रॉब्लम सॉल्विंग स्किल असणे गरजेचे आहे. 
- 24 बाय 7 काम करण्याची इच्छा शक्ती असणे आवश्यक 
कोणते डॉक्यूमेंट्स आवश्यक 
- वॉक-इनच्या वेळी तुमच्या जवळ नवीन रिज्यूमे असावा.
- 1 पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
- सरकारी फोटो आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड

 

मुलाखत कोठे होणार 
- अमेझॉनचे ऑफिस नोएडा सेक्टर 62 के बी ब्लॉक, प्लॉट नंबर 2 येथे आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला तिथेच पोहोचावेल लागेल. 

 

बातम्या आणखी आहेत...