Home | International | Other Country | america president barack obama has visited cia headquarters to congratulate us intelligence workers

ओबामांनी मानले 'सीआयए' चे आभार

Agency | Update - May 21, 2011, 02:01 PM IST

बराक ओबामा यांनी 'सीआयए'च्या जवानांचे आभार मानले आहेत.

  • america president barack obama has visited cia headquarters to congratulate us intelligence workers

    व्हर्जिनिया - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 'सीआयए'च्या मुख्यालयात जाऊन ओसामा बिन लादेनला शोधून त्याला ठार मारल्याबद्दल जवानांचे आभार मानले आहेत.

    ओबामा म्हणाले, सीआयएच्या जवानांच्या या कामगिरीमुळे मला त्यांच्याबद्दल आदर्श आणि विश्वास आहे. तसेच या जवांनाकडून दररोज होत असलेले अमेरिकेचे संरक्षण पाहता त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ओबामा यांनी लादेनला ठार मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरच्या वैमानिकांची आणि जवानांची भेट घेतली. ओबामांना स्वतः येऊन या जवानांचे आभार मानण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हा दौरा आयोजित केला होता.

Trending