आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

181 वर्षे जु्न्या नाण्याला मिळू शकते तीन कोटी रुपये किंमत, हे आहे नाण्याचे वैशिष्ट्य  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅरीलँड - अमेरिकेतील बाल्टीमोरच्या स्टॅक्स बोवर्स गॅलरीमध्ये 181 वर्षे जूने अर्ध्या डॉलरचा दुर्लभ नाणे लिलावात ठेवण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या नाण्याचा लिलाव होणार आहे. याची अंदाचे किंमत 5 लाख डॉलर (तब्बल 3.59 कोटी रुपये) मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

स्मिथसोनिअन इन्स्टीट्यूशनच्या मते, 1838 मध्ये अशाप्रकारचे फक्त 20 नाणे तयार करण्यात आले होते. आणि जगभरात असे फक्त 11 नाणे शिल्लक आहेत. या नाण्यांच्या एका बाजूस महिलेचे चित्र तर दुसऱ्या बाजूस गरुडाचे चित्र रेखाटलेले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...