आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • America : The Heart Of The Deceased Was Smashed Again By Giving Oxygen, Blood And Electrolyte.

हृदयाने काम करणे केले होते बंद, डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि इलेक्ट्रोलाइट देऊन पुन्हा सुरू केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील डॉक्टरांनी एक मृत व्यक्तीच्या हृदयाला पुन्हा सुरु करण्यात यश मिळवले आहे. ही टेक्नॉलॉजी 2015 मध्ये युकेतील रॉयल पापवर्थ हॉस्पिटलमध्ये विकसित करण्यात आली होती. ड्यूक हे सडन कार्डियक डेथ (एससीडी)द्वारे मृत व्यक्तीच्या हृदयाला दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात यशस्वीरित्या प्रत्यार्पण करणारे अमेरिकेतील पहिले हॉस्पिटल बनले आहे.

एससीडीनंतर व्यक्तीच्या हृदयाने काम करणे बंद केले होते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह थांबला होता. यानंतर डॉक्टरांनी मृताच्या हृदयाला रक्त, ऑक्सीजन आणि इलेक्ट्रोलाइट देऊन पुन्हा सुरु केले. टीमने प्रत्यार्पणपूर्वी हृदय धडधडतानाचा व्हिडिओ तयार केला होता. जो की, आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...