आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • American Model Sydney Smith Wears Iron Rings In Neck For Long Neck

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदरता वाढविण्यासाठी आपल्या या अंगात लोखंडाच्या रिंग्स घालते ही मॉडल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमेरिका : अमेरिकेतील एका मॉडलने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीराच्या एका खास भागात लोखंडाच्या एक-दोन नाही अनेक रिंग घातले आहेत. सिडनी स्मिथ असे या मॉडलचे नाव आहे. आपली सुद्धा मान जिराफसारखी लांब असावी असे सिडनीचे स्वप्न होते. यासाठी तिने तिच्या मानेत लोखंडाच्या अनेक रिंग्स टाकल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी हा सिलसिला सुरु झाला आहे. सिडनीने आपल्या मानेत तणाव निर्णाण करून मानेची उंजी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

ही आ्हे मॉडलची इच्छा

याबाबत सिडनीने सांगितले की, लोखंडाच्या रिंग्स परिधान केल्यामुळे सुरुवातीला तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. पण तिने त्याकडे लक्ष न देता आपला प्रयत्न सुरुच ठेवला. आपल्या उंच मानेमुळे आपल्याला जगामध्ये ओळख मिळावी अशी 30 वर्षीय सिडनीची इच्छा आहे. 

 

आता होत आहे साइड इफेक्ट
गेल्या 5 वर्षांपासून आपल्या गळ्यात परिधान करत असलेल्या लोखंडाच्या रिंग्समुळे तिला आता नुकसान सहन करावे लागत आहे. कारण आता याचे साइड इफेक्ट होत असून तिला आजाराने ग्रासले आहे. पण ती त्या आजारावर उपचार घेत आहे.  

 

या मॉडलचे इतर फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.....