Home | International | Other Country | american storm 232 people missing

अमेरिकेतील वादळ; २३२ बेपत्ता

agency | Update - May 29, 2011, 02:46 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत मिसोरी भागात आलेल्या चक्रीवादळात २३२ जण बेपत्ता झाले. जॉपलिन नावाच्या या वादळात आतापर्यंत १२४ जण ठार झाले.

  • american storm 232 people missing

    वॉशिंग्टन - अमेरिकेत मिसोरी भागात आलेल्या चक्रीवादळात २३२ जण बेपत्ता झाले. जॉपलिन नावाच्या या वादळात आतापर्यंत १२४ जण ठार झाले. सार्वजनिक सुरक्षा विभागाचे सह संचालक अॅण्ड्र्यू स्पिलर्स यांच्यामते बेपत्ता झालेल्या लोकांतील काही जणांचा मृत्यू झाला असावा. रविवारी आलेल्या या वादळामुळे १२५ जणांंचा मृत्यू तर ९ जखमी झाले. दरम्यान, सध्या युरोप दौ:यावर असलेले राष्ट्राध्यक्ष आेबामा हे परतल्यानंतर या भागाला भेट देऊन किती नुकसान झाले याचा आढावा घेणार आहेत.

Trending