आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले म्हशीचा इंटरव्ह्यू... आता गाढवावर स्वार होत लाइव्ह रिपोर्टिंग, प्रसिध्द झाले पाकिस्तानी जर्नलिस्ट अमीन हफीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क. चांद नवाबच्या व्हायरल ईद-व्हिडिओनंतर आता अजून एक पाकिस्तानी टीव्ही जर्नालिस्ट अमीन हफीज प्रसिध्द झाले आहेत. 'पाकिस्तानमधील वाढती गाढवांची संख्या' च्या लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान ते गाढवावर स्वार झाले यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप शेअर केला जातोय. यापुर्वी त्यांनी एका म्हशीचा इंटरव्ह्यूही केला होता. 

 

गाढवांच्या संघ्या जास्त असणारा पाकिस्तान हा जगातील चीन आणि इथोपियानंतर तिसरा सर्वात मोठा देश आहे. पंजाब लाइव्हस्टॉकच्या रिपोर्टनुसार पुर्ण पाकिस्तानमध्ये 50 लाख आणि फक्त लाहोरमध्ये 41 हजार गाढवं आहेत. यावर अमीन खास रिपोर्ट सादर करत होते. 
तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...
 

 

 

बातम्या आणखी आहेत...