आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या घरी जमिनीवर बसून केले होते आमिर आणि करिनाने जेवण, दोघांनी जेवणाचे केले होते खूप कौतुक, पण बेबोकडून झाली होती एक मोठी चूक, सोशल मीडियावर उडत आहे खिल्ली  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आमिर खान आणि करीनाने पहिल्यांदा फिल्म '3 इडियट्स' सोबत स्क्रीन शेयर केली होती. या फिल्मच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि करिना कपूरने चंदेरीच्या एका शेतकऱ्याच्या घरी जमिनीवर बसून जेवण केले होते. त्याचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांनीही पुरी आणि भाजी खाल्ली होती. यादरम्यान आमिरने शेतकऱ्याच्या घरच्यांशी गप्पाही मारल्या होत्या. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आमिर म्हणत आहे, 'खूप दुरून आलो आहे आम्ही, गाडीमध्ये खूप तासांपासून बसलो आहोत, खूप भूक लागली होती.' आमिर आणि करिना जेवणाचे कौतुकही करतात. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून यूजर्स करिना कपूरची खिल्ली उडत आहेत. झाले असे की, करिना जेवायला बूट घालूनच बसकी होती. एका युसार्ने लिहिले आहे, 'करिनाला थोडाही सेन्स नाहीये. जेवायला बूट घालूनच बसली.' आणखी एका यूजरने लिहिले आहे, 'दुसऱ्यांच्या घरी कोण बूट घालून जेवायला बसते.' आणखी एक कमेंट आहे, 'बूट तरी काढायचे होते मॅडम, स्वतःचाच अपमान करून घेतला' एकाने कमेंटमध्ये लिहिले, 'करिनाजी बूट घालूनच बसली लंच करायला'. 

बातम्या आणखी आहेत...