Home | Gossip | amir khan spotted traveling in economic class in plan

सेलेब लाइफ : बिजनेस नाही इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला आमिर खान, सहप्रवाश्यांनी बनवला व्हिडीओ  

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 23, 2019, 05:05 PM IST

'लाल सिंह चड्‌ढा' नामक फिल्मवर करत आहे काम... 

 • amir khan spotted traveling in economic class in plan

  बॉलिवूड डेस्क : आपली लाइफ स्टाइल, कोटींनी कमवणारे चित्रपट आणि आवडीनुसार, बॉलिवूड सेलेब्स बिजनेस क्लासमधेच हवाई यात्रा करणे पसंत करतात. पण आमिर खान याच्या उलट आहे. इकाेनॉमी क्लासमध्ये प्रवास करतानाचा आमिरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो विंडो सीटवर बसलेला दिसत आहे.

  'लाल सिंह चड्‌ढा' नामक फिल्मवर करत आहे काम...
  'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' फ्लॉप झाल्यानंतर आमिर पुढच्या फिल्मच्या तयारीला लागला आहे. बर्थडेला त्याने हॉलिवूडची फिल्म फॉरेस्ट गम्पच्या रीमेकची घाेषणा केली. ही फिल्म लाल सिंह चड्‌ढा यांच्या नावाने बनवत आहेत. फिल्मसाठी आमिरने कामदेखील सुरु केले आहे.

  नव्या अभिनेत्रीला करणार आहे लॉन्च...
  फिल्म 'लाल सिंह' च्या मेन हीरोइनसाठी आमिर एका नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. त्याचे म्हणणे आहे की, फीमेल रोलसाठी अशा एका हीरोइनची गरज आहे जिची कोणतीच जुनी इमेज नसेल. आमिरची इच्छा आहे की, फिल्ममध्ये कुणी अशी अभिनेत्री असावी जिचे नाव यापूर्वी कधी पहिले गेले नसेल. पण जर त्याची ही पूर्ण झाली नाही तर तो एखाद्या नावाजलेल्या भिनेत्रीला घेईल.

Trending