आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ट्रीबॉयसोबत इंटीमेट होताना दिसली आमिर खानची 22 वर्षाची मुलगी, सोशल मीडियावर यूजर्स करत आहेत अशा कमेंट्स, एकाने विचारले, 'बॉयफ्रेंड आहे का ?'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आमिर खानची 22 वर्षांची मुलगी ईरा खानचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोजमध्ये ती एका मिस्ट्रीबॉयसोबत इंटीमेट होताना दिसत आहे. ईराने इंस्टाग्रामवर फोटोज शेयर केले आहते. यावर तिने कॅप्शन लिहिले, 'Hope your Spring Break was sunny and smiley as @mishaalkirpalani's, which of course, I piled onto ❤❤❤ 📸'. फोटो पाहून यूजर्स कमेंट्स करत आहेत. काहींनी विचारले, 'बॉयफ्रेंड आहे का ?' एका यूजरने कमेंट केली, 'अरे मिशाल तू खूप लकी आहेस, कधीच तिचे हृदय तोडू नको. ती माझा पहिला क्रश आहे जेव्हा मी तिला पहिल्यांदा आपल्या वडिलांसोबत पहिले होते.'

- मिशाल हा एक आर्टिस्ट, प्रोड्यूसर आणि कम्पोजर आहे. तर ईराचे अजून शिक्षण सुरु आहे आणि ती फिल्म मेकिंगमध्ये इंस्ट्रेस्टेड आहे. 'कॉफी विद करण' मध्ये आमिरने मुलीविषयी बोलताना सांगितले होते, 'ती काय करू इच्छिते हे अजून क्लीयर नाही. पण मला वाटते की, तिला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे.'

पिता आमिरसोबत व्हायरल झाला होता ईराचा फोटो... 
आमिर खानने कजिन मंसूर खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामधील एका फोटोत तो मुलगी इरासोबत मस्ती करताना दिसतोय. या फोटोमध्ये बाप-लेकीमधील सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळतेय. परंतू सोशल मीडिया यूजर्स याला चुकीच्या पध्दतीने घेत आहेत. मुलगी इरासोबतची आमिरची पोज आक्षेपार्ह आहे असे ते म्हणत आहेत. तर अनेक यूजर्स म्हणत आहेत की, आमिरने आपल्या मुलीला चांगले कपडे घालायला सांगितले पाहिजे.

- आमिर आणि इराचे फोटो पाहून लोक विविध कमेंट्स करत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "देवाला थोडे तरी घाबर... मी तुमचे काम आणि तुमज्या डेडिकेशन आणि अॅक्टिंगचा सन्मान करतो. परंतू मला हे मान्य करण्यायोग्य वाटत नाही."

आमिरच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे ईरा... 
- वयाच्या 21 व्या वर्षी आमिर खानने पहिले लग्न रीना दत्तासोबत केले होती. इरा रीना आणि आमिरची मुलगी आहे. आमिरचा पहिला सुपरहिट चित्रपट 'कमयामत से कयामत तक' रिलीज होण्याच्या 2 वर्षपुर्वीच म्हणजे 1986 मध्ये तिने पळून जाऊन रीनासोबत लग्न केले होते. 16 वर्षे ते एकत्र राहिले. यानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. इरासोबतच आमिर आणि रीनाला एक मुलगा आहे. त्याचे नाव जुनैद आहे. 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केले. या दोघांना आजाद नावाचा एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...