आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी शेयर केला कपलचा बेडरूम व्हिडीओ, सांगितले जेव्हा पतीच्या घोरण्याने त्रस्त झाली पत्नी, तेव्हा काय केला उपाय, म्हणाले, 'हसू आवरणार नाही तुम्हाला', काही तासातच 20 लाख लोकांनी पहिला व्हिडीओ 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेयर केला आहे, जो फॅन्सला खूप आवडत आहे. हा व्हिडीओ एका कपलच्या बेडरूमचा आहे, ज्याच्या टायटलमध्ये लिहिले आहे, 'हसू आवरू शकणार नाही तुम्ही'. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, पाटील घोरण्याची सवय असते, ज्यामुळे पत्नीला रोज झोपताना खूप त्रास होतो. अशात मग पत्नी त्याचे घोरणे बंद करण्यासाठी तर्हे तर्हेचे उपाय करते. ती कघी पतीचे नाक बंद तर कधी त्याच्या तोंडात पाणी टाकते. बिग बींच्या सोशल हैंडलवर शेयर झालेला हा फनी व्हिडीओ फॅन्सला खूप आवडत आहे. काही तासातच याला 20 लाखपेक्षाही जास्त वेळा पहिले गेले आहे. एवढेच नाही, फॅन्स व्हिडीओ पाहून अनेक प्रश्नही विचारात आहेत. एका यूजरने अमिताभ बच्चन यांना प्रश्न केला, "तुमच्यासोबतही कधी असे झाले आहे का ?" दुसरा यूजर म्हणाला, "ही इंडियन घरातील एक सामान्य समस्या आहे". अनेक यूजर्स तर व्हिडीओ एन्जॉय केल्यानंतर बिग बींनाच घोरण्याच्या समस्येवर उपाय विचारात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...