आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना कैफसोबत बंद खोलीत liplock सीनची प्रॅक्टिस करत होते गुलशन ग्रोवर, अचानक तिथे आले अमिताभ बच्चन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोवर स्टारर बूम या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिचा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण या चित्रपटातील एका लिपलॉक सीनवरुन बरीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. कतरिना कैफ आणि गुलशन ग्रोवर यांच्यावर एक लिप लॉक सीन चित्रीत झाला होता. पण हा सीन करणे गुलनश ग्रोवर यांच्यासाठी सोपे नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बूममध्ये दिलेला किसींग सीन त्यांच्या करिअरमधील सर्वात कठीण सीन होता. यासाठी त्यांनी एका बंद खोलीत कतरिना कैफसोबत सीनची प्रॅक्टिस केली होती. तेव्हाच तिथे अचानक अमिताभ बच्चन आले होते. पण तेथे आल्यानंतर त्यांनी चिअर केले आणि तेथून निघून गेले. यानंतर मला अतिशय टेन्शन आले होते, असे गुलशन यांनी मुलाखतीत सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...