आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये थिरकले बच्चन कुटुंबीय, 76 वर्षांच्या बिग बींनी धरला 70 वर्षांच्या जया बच्चनसोबत ताल, ऐश्वर्यानेही केला सासूसास-यांसोबत डान्स : 10 Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचे शनिवारी वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवरांनी उपस्थिती लावून नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. या पार्टीचे हायलाइट ठरले बच्चन कुटुंब. जेव्हा संपूर्ण बॉलिवूड डान्स फ्लोअरवर उतरले तेव्हा 76 वर्षांचे अमिताभ आणि 70 वर्षांच्या जया बच्चन यांनीही ताल धरला. या दोघांनी त्यांच्या सूनबाई ऐश्वर्यासोबत मनसोक्त डान्स केला. 

 

दीपिकाने केले बिग बी आणि जया यांना Kiss...
- सोशल मीडियावर दीपवीरच्या रिसेप्शनचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यामध्ये रणवीर बिग बींसोबत धमाल करताना दिसतोय. शिवाय दीपिकाचीही बच्चन कुटुंबासोबत जबरदस्त बाँडिंग बघायला मिळतेय. एका फोटोत दीपिका ऐश्वर्याचा हात पकडून मनसोक्त हसताना दिसतेय. तर आणखी एका फोटोत ती बिग बी आणि जया यांना किस करतेय. 


रणवीर-दीपिकाच्या वेडिंग रिसेप्शनमधील बच्चन फॅमिलीचे इनसाइड फोटोज तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...  

बातम्या आणखी आहेत...