Home | Gossip | amitabh bachchan 'kaun banega karodpati season 11' promo releases

आला आहे 'कौन बनेगा करोडपती 11' चा प्रोमो, अमिताभ बच्चन म्हणाले - आधीच हार मानाल तर जिंकाल कसे ?

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 12:07 PM IST

बिग बींनी अनाउंस केली 'केबीसी 11' च्या रजिस्ट्रेशन सुरु होण्याची तारीख...  

  • मुंबई : गेम शो 'कौन बनेगा करोडपती' च्या 11 व्या सीजनचा प्रोमो रिलीज झाला आहे. 50 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सामान्य महिला केबीसीच्या रजिस्ट्रेशनबद्दल बोलताना दिसत आहेत. त्या हे म्हणत आहेत की, त्यांच्या नशिबात केबीसीमध्ये जाणे लिहिलेलेच नाही. याचवेळी अमिताभ बच्चन येतात आणि म्हणतात, "आधीच हार मानाल तर जिंकाल कशा ?" व्हिडिओमध्ये पुढे अमिताभ बच्चन सांगत आहेत की, या सीजनसाठी रजिस्ट्रेशन 1 मेपासून सुरु होत आहेत. ज्यामध्ये रोज रात्री 9 वाजता बिग बी प्रश्न विचारतील. या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन केबीसीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि हॉट सीट पर्यंत पोहोचू शकता.

Trending