Home | TV Guide | Kaun Banega Crorepati 10 First Episode: Sonia Yadav From Haryana Sit Hot Seat Play KBC With Amitabh Bachchan And Won Lakhs Rupees

KBC 10 मध्ये अमिताभसमोर हॉट सीटवर सर्वप्रथम बसली IAFची रिटायर्ड अधिकारी सोनिया, कुटुंबातील लोकांनी लढले 1965 पासून ते 1971 पर्यंतचे युद्ध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 05:36 PM IST

3 सप्टेंबरपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या दहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

  • Kaun Banega Crorepati 10 First Episode: Sonia Yadav From Haryana Sit Hot Seat Play KBC With Amitabh Bachchan And Won Lakhs Rupees

    मुंबई- 3 सप्टेंबरपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या दहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या एपिसोडची सुरुवात अमिताभ बच्चन यांनी 'तुम मुझको कब तक रोकोगे' या कवितेने केली. या गेममध्ये मोठे बदल झालेले नाहीत. अमिताभ यांनी पहिल्या आठवड्याच्या 10 स्पर्धकांची ओळख करुन दिली. फास्टेस्ट फिंगरची पहिली विजेती ठरली हरियाणाच्या रेवाडी येथील सोनिया यादव. अशाप्रकारे सोनिया KBC-10 मध्ये हॉट सीटवर विराजमान झालेली पहिली स्पर्धक ठरली. सोनियाने या शोमध्ये 12 लाख 50 हजार रु. जिंकले. ती 25 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही आणि तिने 12.50 लाख रुपये घेऊन शोमधून क्वीट केले.

    मुलीमुळे स्वीकारावी लागली निवृत्ती

    - 10 वर्षांच्या नोकरीनंतर सोनियाने निवृत्ती स्वीकारली. तिला 8 महिन्यांची मुलगी असून आध्या तिचे नाव आहे. लहानग्या मुलीमुळे तिला रिटायरमेंट घेतली.
    - सोनियाने शोमध्ये सांगितले की, जर्मन शेफर्ड ईवा (डॉग) ती आपली मोठी मुलगी समजते. सोनिलाया भविष्यात राजकारणात प्रवेश करुन महिला सशक्तिकरणासाठी काम करायचे आहे.
    - सोनियाने सांगितले की, ती हरियाणातून आहे, असे तिला कधीही वाटले नाही. कारण तिचे आईवडील दोघेही खुल्या विचारांचे आहेत.
    - सोनियाच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या सैन्यात असून त्यांनी 1965 ते 1971 पर्यंतचे युद्ध बघितले आहे.
    सोनियाने पहिल्या एपिसोडमध्ये या प्रश्नांची उत्तरे देऊन 12 लाख 50 हजार रु. जिंकले. प्रश्नउत्तरे जशीच्या तशी...

    Q.1 बंदूक के ट्रिगर को आम भाषा में क्या कहा जाता है?
    A. घोडा

    Q.2 कौन सा व्यंजन एक नहीं दो अलग-अलग होते हैं?
    A. पूरी भाजी

    Q.3 डेबिट या क्रेडिट कार्ड के द्वारा ऑनलाइन पेमेंट करते हुए किससे वेरिफाई कर, लेनदेन का सत्यापित किया जाता है?
    A. CVV

    Q.4 फिल्म 'पैडमैन' में अक्षय कुमार ने क्या बनाने के लिए सस्ती मशीन का इस्तेमाल किया था?
    A. सेनिटरी पैड्स

    Q.5 इनमें से कौन सा पदार्थ केवल हाइड्रोजन और ऑक्सीजन से मिलकर बनता है?
    A. पानी

    Q.6 भारतीय एयरफोर्स का आदर्श वाक्य 'नभ: स्पर्शं दीपतम्' किससे लिया गया है?
    A. भगवद् गीता

    Q.7 मई,2018 में एच डी कुमारस्वामी के मुख्यमंत्री बनने से पहले कर्नाटक के सीएम कौन थे?
    A. बीएस येदियुरप्पा

    Q.8 2018 राष्ट्रमंडल खेल की किस प्रतिस्पर्धा में स्वर्ण पदक के लिए दो भारतीय प्रतियोगी के बीच मैच हुआ था?

    A. वुमन सिंगल बैडमिंटन

    Q.9 इस मशहूर हिंदी फिल्म के इस गाने के शुरुआती बोले किस भाषा में हैं?
    A. कश्मीरी

    Q.10 2018 में भारत में जन्मे किस व्यक्ति को फील्ड मेडल (गणित के नोबल प्राइज) से सम्मानित किया गया?
    A. अक्षय वेंकटेश

    Q.11 इस जानवर को पहचाने?(वीडियो क्लिप दिखाया गया)

    A. कोमोटो ड्रेगन

    Q.12 इनमें से किस राज्य की राजधानी सबसे पूर्व में स्थित है?
    A. नागालैंड

    Q.13 सिंतबर, 1857 में दिल्ली की किस स्मारक से ब्रिटिश सेना ने बहादुर शाह जफर को गिरफ्तार किया था?

    जवाब- हुमायूं का मकबरा

    (12व्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन सोनियाने 12 लाख 50 हजार रु. जिंकले. त्यानंतर तिला 25 लाखांसाठी 13 वा प्रश्न विचारला गेला, पण तिनेही चारही लाइफलाइन गमावल्या होत्या. त्यामुळे या शोमधून तिने क्वीट करण्याचा निर्णय घेतला.)

    पुढील स्लाईड्सवर बघा, सोनिया यादवचे निवडक PHOTOS...

Trending