आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या पावसावर अमिताभ बच्चन यांनी शेअर केले फनी मीम, तर श्रद्धा कपूरच्या फोटोवरही फॅन्सने मिम्स बनवले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि बऱ्याचदा ट्रेंडिंग विषयांवर मजेदार कमेंट्सदेखील करतात. अशातच त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मुंबईमध्ये होत असलेल्या सततच्या पावसावर एक फनी मीम शेअर केले. हे मीम बिग बींचा  चित्रपट 'द ग्रेट गॅम्बलर' च्या एका स्टिलवर बनवले आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत जीनत अमान एका नावेत बसल्या आहेत आणि आजूबाजूला सर्वत्र पाणी आहे. या स्टिलवर एक कॅप्शन माहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'भैया गोरेगांव लेना.' 

 

व्हायरल झाली बिग बींची पोस्ट... अमिताभ बच्चन यांनी जसे ते मीम शेअर केले, सोशल मीडिया यूजर्सने त्यावर अनेक मजेदार कमेंट्स करून त्यांना शेअर केले. बिग बींच्या ट्विटरवर 37 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

 

 

अमिताभ यांच्याप्रमाणेच श्रद्धा कापूरच्याही फोटोवर एक फनी मिम बनवून ते शेअर केले आहे. तेदेखील खूप व्हायरल होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...