आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Writes Funny Poem Over The Defeat Of New Zealand In Back To Back Two Super Over

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग दोन सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या पराभवानंतर बिग बींनी कवितेतून व्यक्त केला भारत जिंकल्याचा आनंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंडला चौथ्यांदा टी-२० मॅचमध्ये हारवले. हा रोमांचक सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला हाेता, त्यात भारताने बाजी मारली. भारताच्या जिंकण्याचा आनंद व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक कविता शेअर केली.., बिग बीने लिहिले..., ‘न्यूजीलैंड गेंद-बल्ला खेलें, खेलें भारत संग, तीन-शून्य से हार चुके हैं, फिर भी उडे न रंग, दुई बार एक के बाद एक हैं खेलें सूपर ओवर भैया, दूनहि बार पछाड दिए हैं, अब बोलें- हाई-हाई दैइया।’ 

कवितेच्या खाली त्यांनी आपले नावदेखील लिहिले आहे. म्हणजे ही कविता त्यांनी लिहिल्याचे कळते. शिवाय ते सध्या बऱ्याच चित्रपटांवरदेखील काम करत आहेत. ते शूजित सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो’मध्ये पहिल्यांदाच आयुष्मान खुरानासोबत काम करत आहेत. तो चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.