आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सीनदरम्यान आमिर खानने पुन्हा पुन्हा टोकले तेव्हा भडकले होते अमरीश पुरी, पूर्ण टीमसमोर आमिरला खूप ऐकवले, एक कारणाने मान खाली घालून ऐकत राहिला आमिर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अमरीश पुरी यांना जाऊन आता 7 वर्ष झालीत. 22 जून 1932 ला लाहोर, पाकिस्तानमध्ये जन्मलेले अमरीश पुरी यांचे निधन 12 जानेवरी 2005 ला मुंबईमध्ये ब्लड कँसरने झाले. अमरीश पुरी यांनी आपल्या पूर्ण करियरमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यसह अनेक मोठमोठया स्टारसोबत काम केले. पण आमिर खानसोबत त्यांची कोणतीच फुल फ्लॅश फिल्म नाही. हो, आमिरने अमरीश यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून एका चित्रपटात काम जरूर केले होते. पण या फिल्मदरम्यान अमरीश पुरी, आमिरवर खूप भडकले होते.  

 

आमिरचे पुन्हा पुन्हा टोकने त्यांना आवडले नव्हते... 
- हा किस्सा 1985 मध्ये आलेली फिल्म 'जबर्दस्त'च्या सेटवरचा आहे. फिल्ममध्ये अमरीश पुरी यांचा मुख्य रोल होता. आमिर फिल्मचा असिस्टंट डायरेक्टर होता. फिल्मचे डायरेक्टर होते आमिरचे काका नासिर हुसैन. झाले असे होते की, नासिर हुसैन यांना फिल्मचा एक अॅक्शन सीन शूट करायचा होता आणि आमिरला अॅक्शन कंटिन्यूटी बघण्याचे काम दिले गेले होते. म्हणजे त्याचे काम होते कि त्याने सीनचे डिटेल बघावे आणि मागच्यासोबत त्याला मॅच करावे. एक टेकपूर्वी आमिरने अमरीश पुरी यांना मागच्या सीनच्या हिशेबाने आपला हात ठेवायला सांगितला. पण अमरीश पुरी सीनमध्ये इतके गुंग झाले होते की, त्यांची कंटिन्यूटी तुटली होती. आमिरने त्यांना ब-याचदा आठवण करून दिली. काही रिमाइंडर्सनंतर अमरीश यांना खूप राग आला आणि ते सर्वांसमोर आमिरवर ओरडू लागले. 

 

आमिर मान खाली घालून सर्वकाही ऐकत राहिला... 
- खूप वेळेपर्यंत अमरीश पुरी, आमिरवर ओरडत होते आणि सेटवर शांतता पसरली होती. अमरीश पुरी हे एक सीनियर अॅक्टर होते, म्हणून आमिर मन खाली घालून सर्वकाही ऐकत राहिला. त्याने एकही शब्द आपल्या तोंडून उच्चारला नाही. तेव्हा नासिर हुसैनमध्ये आले आणि त्यांनी अमरीश त्यांनासांगितले की, आमिर केवळ त्याचे काम करत होता. तेव्हा अमरीश पुरींना आपल्या चुकीची जाणीव झाली. जेव्हा ही घटना झाली तेव्हा अमरीश पुरींना हे माहित नव्हते की, आमिर, नासिर हुसैनक यांचा पुतण्या आहे. नंतर अमरीश पुरींनी केवळ आमिरची माफीचा मागितली असे नाही तर त्याच्या कामाचे कौतुकही केले. 

 

अमरीश यांच्या या एकाच फिल्ममध्ये होता आमिरचा कॅमियो... 
- 1993 मध्ये डायरेक्टर राजकुमार संतोषीची फिल्म 'दामिनी'चे सॉन्ग 'बिन सावन झूला झूलूं' मध्ये आमिर खानचा कॅमियो आहे. मीनाक्षी शेषाद्री, ऋषि कपूर आणि सनी देओल स्टार या फिल्ममध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. अमरीश पुरी स्टारर या केवळ एकाच फिल्ममध्ये आमिर खानही स्क्रीनवर दिसत आहे. 'जबरदस्त' चापूर्वी आमिर खानने असिस्टंट डायरेक्टर म्हणून 'Paranoia' (1983) आणि 'मंजिल मंजिल' (1984) मध्ये काम केले आहे. लीड अॅक्टर म्हणून त्याचा पहिला चित्रपट 'कयामत से कयामत तक' (1988) हा होता. 

बातम्या आणखी आहेत...