आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amrish Puri's Grandson Vardhan Puri Debuts With The Movie 'Yeh Sali Aashiqui', A Motion Poster Has Been Released

अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी 'ये साली आशिकी' चित्रपटाने करतोय डेब्यू, रिलीज झाले मोशन पोस्टर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमरीश पुरी यांचा नातू वर्धनच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या बातम्या खूप दिवसांपासून सुरु आहे. आता त्याचा पहिला चित्रपट 'ये साली आशिकी' चे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये दोन बोटे दिसत आहेत, ज्यातून रक्त गळत आहे. सोबतच एक मॅसेजदेखील लिहिला आहे, 'प्रेम करणाऱ्यांनो सावधान...'