आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- 60 काही दिवसांपूर्वी अमृता सिंगला एका इंटरव्हूमध्ये विचारण्यात आले की, घटस्फोटानंतर तिने मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिमचे संगापन कसे केले त्यावर अमृता म्हणाली-"जेव्हा खांद्यावर जबाबदारी येते तेव्हा सगळ होत असतं." त्यानंर दुसरे लग्न का केले नाही या प्रश्नावर तिने उत्तर देणे टाळले. त्यानंतर साराने आपल्या संगोपनावर प्रतिक्रीया दिली.
- साराला जेव्हा तिच्या संगापनावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली- "माझे असे मानने आहे की, जर पॅरेनंट्समध्ये वाद होत असतील तर त्यांनी वेगळे राहून आनंदी राहायला पाहिजे. आईने कधी मला कोणत्या गोष्टीची कमतरता भासु दिली नाही. माझ्या आणि इब्राहीमच्या जन्मानंतर आईने दुसरे काहीच नाही केले, तिने फक्त आमच्या संगोपनावर लक्ष दिले." त्यानंतर तिला प्रश्न विचारले की, तिचे वडील सैफ तिच्यापेक्षा जास्ती प्रेम करीनाचा मुलगा तैमूरवर करतो त्यावर ती म्हणली-"बिल्कुल नाही, तैमूर माझा छोटा भाऊ आहे. जेव्हा पापा आणच्यासोबत असतात तेव्हा आमची काळजी घेतात आणि सोबत नसतानाही आमची काळजी घेतात."
8 वर्षांची होती सारा जेव्हा झाला घटस्फोट
- सैफ आणि अमृताचे लग्न 1991 मध्ये झाले होते. अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. 12 ऑगस्ट 1993 ला साराचा जन्म झाला, त्याच्या 8 वर्षानंतर सैफ आणि अमृताला इब्राहीम झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना सोबत लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांना तैमूर झाला.
घटस्फोट झाला तेव्हा मागितले 5 कोटी
- सैफने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की- "अमृताने घटस्फोटाच्यावेळी माझ्याकडून 5 कोटी रूपये मागितले होते. त्यावेळस मी 2.5 कोटी रूपये दिले होते आणि उर्वरित रक्कम मी थोडे थोडे करत देत आहे. त्याशिवाय माझा मुलगा इब्राहीम 18 वर्षांचा होईपर्यंत मी अमृताला 1 लाख रूपये महिना देत राहणार.
सैफच्या आई आणि बहिणीला शिव्या द्यायची
- सैफने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, लग्नानंतर काही काळ आमचे नाते चांगले राहिले पण नंतर तिने त्रास देणे सुरू केले. त्याशिवाय ती माझी आई शर्मिला आणि बहिण सोहा आणि साबाला शिव्या द्यायची. त्यामुळे नाते जास्त काळ टिकु शकले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.