Home | Bollywood | Marathi Cinekatta | Amruta Khanvilkar Wedding Album, anniversary Special

पाहा महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा Wedding album, कॉकटेल पार्टीपासून लग्नापर्यंत असा होता अंदाज 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2019, 12:00 AM IST

चार वर्षापुर्वी झाली पंजाबी घराण्याची सून

 • Amruta Khanvilkar Wedding Album, anniversary Special

  एन्टटेन्मेंट डेस्क. लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशु आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 'वाजले की बारा' या लावणीने संपूर्ण मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनाही ठेका लावण्यास भाग पाडणारी ही अभिनेत्री एका पंजाबी मुलाच्या प्रेमात पडली. त्याचे नाव हिमांशु मल्होत्रा. जवळपास 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले.

  अमृताचा पती हिमांशु मल्होत्रा हा हिंदी टी.व्ही सृष्टीत काम करतो तर अमृता आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या शोमध्ये 2004 साली झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. जवळपास 10 वर्षे डेट केल्यानंतर अमृता आणि हिमांशु विवाहबंधनात अडकले. 24 जानेवारी 2015 साली अमृता आणि हिमांशु दिल्लीत विवाहबंधनात अडकले. हिमांशु मुळचा दिल्लीचा आहे.

  पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता आणि हिमांशुचा वेडींग अल्बम...

Trending