आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमी जॅक्सनने शेअर केला मुलगा अँड्रियाजचा फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : एमी जॅक्सनने आपला मुलगा अँड्रियाज याचा पहिला फोटो शेअर केला आहे. तिने इंस्टाग्रामवर लिहिले, 'तुमची रविवारची सकाळ सुंदर बनवण्यासाठी एक गोड गिफ्ट..' 


एमी जॅक्सनने 23 सप्टेंबरला बेबी बॉयला जन्म दिला होता. एमीने याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देत लिहिले होते, 'आमचा बेबी बॉय अँड्रियाजचे या जगात स्वागत आहे...' 
 

बातम्या आणखी आहेत...